Shivaji Maharaj

32 Pins
·
7y
##पहिली_स्वारी - ##तोरणगडावर_विजय ##इ_स_१६४७ मधे ##सतरा_वर्षांच्या_शिवाजीराजांनी_आदिलशहाच्या_ताब्यातला_तोरणगड ##जिंकला_आणि_स्वराज्याची_मुहूर्तमेढ_रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. ##त्याच_साली_शिवाजीराजांनी ##कोंढाणा(सिंहगड), आणि ##पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय ##तोरणगडासमोरील ##मुरुंबदेवाचा_डोंगर_जिंकून_त्याची_डागडुजी_केली व त्याचे नाव त्यांनी ##राजगड असे ठेवले.
फक्त राजे ।।।।।।।।।।
Shivaji was an Indian warrior King.