Pinterest • The world’s catalogue of ideas

चमचाभर हळदीमध्ये काही थेंब पाणी व लिंबाचा रस एकत्र करा. ही पेस्ट मुरुमांवर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. मुलतानी मातीच्या वापराने देखील मुरुमांची समस्या कमी होते. मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून तयार पॅक चेहर्‍यावर लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.