प्रेक्षकांनी मालिका बघताना, त्या निवडताना स्वता:चा चॉईस तपासून पाहण्याची गरज आहे. मालिकांमधून काही वैचारिक मिळत नसेल तर त्या पाहणे बंद करावे, असं रोकठोक मत अभिनेते विक्रम गोखले यांनी मांडले आहे. #VikramGokhale #MarathiSerial #ZeeMarathi #Colorsmarathi #SonyMarathi #StarPravah