Explore these ideas and much more!

अहिंसा मार्गानं देशाला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीचे विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. विनम्र अभिवादन

फिडरनुसार विजेचा हिशेब मांडणार देशातील पाहिलं राज्य तुम्हाला महाराष्ट्राचा आभिमान आहे ना  #ajitpawar #ajitpawarlive #manusjivabhvacha

रक्षाबंधन म्हणजे केवळ राखीचा धागा किंवा सुताचा दोरा नसून शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे.

वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीर पराई जाणे रे ! महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा  #ajitpawar #ajitpawarlive #manusjivabhavacha #mahatmagandhi

सर्वसमावेशक ई-गव्हर्नन्स धोरण आखणारं देशातील पहिल राज्य तुम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे ना? #ajitpawar #ajitpawar #manusjivabhavacha #maharashtra #egovernance

जीवनदायी आरोग्य योजना बालमृत्यू प्रमाणात लक्षणीय घट स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकारांना आळा  #ajitpawar #ajitpawarlive #manusjivabhavacha

संस्कृत विद्वान आणि आर्य समाज संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

आजच्या युवकांची उद्योग, कला,क्रीडा,शिक्षण इत्यादी क्षेत्रांत आश्वासक कामगिरी देशाच्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवित आहेत. एकत्र येऊन प्रगती साधण्याचे तरुणाईचे प्रयत्न आकारास येऊ लागले आहेत.

ठोस दिशा ठाम निर्धार  #ajitpawar #ajitpawarlive #manusjivabhavacha #metrorailway

मल्टीमोडल कॉरिडॉर: विरार ते अलिबाग आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक #ajitpawar #ajitpawarlive #manusjivabhavacha

Pinterest
Search