Astrology and horoscopes

60 Pins
·5mo
an advertisement with a compass on the front and back side of it, which is also in english
South Direction
दक्षिण दिशा व दरवाजा ✍🏻 वास्तू शास्त्रात प्रत्येक दिशा आणि उपदिशेस एक असाधारण महत्व आहे. ह्यात दक्षिण दिशा ही काही अंशी नकारात्मक प्रभाव असलेली. दिशा मानली गेली आहे. ✍🏻 दक्षिण दिशेला बांधकाम करताना जागा कमीत कमी मोकळी सोडावी. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #Southdirection #vastu #astrology #astrologer #vastutips #vastushastra #numerology #vastuexpert #jyotish #abhayagaste #horoscope #vedicastrology #astro #love
an advertisement with a man in front of a compass and the caption on it
South Direction
#south #direction ✍🏻 दक्षिण दिशेचे गुणधर्म वृद्धिंगत करण्या साठी ह्या दिशेस लाल, केशरी किंवा पिंक रंगाची निवड करावी . तसेच ह्या दिशेस जर खिडकी असेल तर त्या खिडकीवर वरील रंगांचे पडदे लावून ती खिडकी कायमच बंद ठेवावी. ✍🏻 दक्षिण दिशेस जर दरवाजा येत असेल तर तो गृहत्क्षत पदा मध्ये घ्यावा. चुकून ही ह्या दिशेचा दरवाजा यम पदा मध्ये घेऊ नये. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #Southdirection #vastu #astrology #astrologer #vastutips #vastushastra #numerology #vastuexpert #jyotish #abhayagaste
#पश्चिम दिशा #west #direction ✍🏻 रात्री च्या व्यावसाईक लोकांसाठी ही दिशा उत्तम लाभ देते. ✍🏻 पश्चिम दिशेस जर दरवाजा घ्यायचा असेल तर तो पुष्पदंत किंवा सुग्रीव पदा त घेतल्यास वास्तू मध्ये स्थिरता आणि सुख समृद्धी नांदते. ✍🏻 पश्चिम दिशेला घरच्या बाहेर आंगण असेल तर उंच झाडी ह्या दिशेस लावल्यास सूर्याच्या Inra Red किराणापासून घराची ते सुरक्षा करता येते. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #पश्चिम दिशा #westdirection #vastu #astrology #astrologer #vastutips #vastushastra #numerology Red
West Direction
#पश्चिम दिशा #west #direction ✍🏻 रात्री च्या व्यावसाईक लोकांसाठी ही दिशा उत्तम लाभ देते. ✍🏻 पश्चिम दिशेस जर दरवाजा घ्यायचा असेल तर तो पुष्पदंत किंवा सुग्रीव पदा त घेतल्यास वास्तू मध्ये स्थिरता आणि सुख समृद्धी नांदते. ✍🏻 पश्चिम दिशेला घरच्या बाहेर आंगण असेल तर उंच झाडी ह्या दिशेस लावल्यास सूर्याच्या Inra Red किराणापासून घराची ते सुरक्षा करता येते. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #पश्चिम दिशा #westdirection #vastu #astrology #astrologer #vastutips #vastushastra #numerology
ज्यांचे नाव एस अक्षराने सुरू होते ज्या लोकांचे नाव एस अक्षराने सुरू होते ते जन्मजात नेते असतात. असे म्हणतात की एस नावाचे लोक जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. हॅलो खूप निष्ठावान मानले जातात ते खूप आत्मविश्वासपूर्ण असतात आणि त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #abhayagaste #s #name #astrologer #jyotish #nashik #astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #tarot #love #astrologer #virgo #scorpio #leo #libra #aries #spirituality Libra Aries, Virgo Scorpio, Scorpio Leo, Zodiac Horoscope, Astrology Zodiac
S Word Name
ज्यांचे नाव एस अक्षराने सुरू होते ज्या लोकांचे नाव एस अक्षराने सुरू होते ते जन्मजात नेते असतात. असे म्हणतात की एस नावाचे लोक जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. हॅलो खूप निष्ठावान मानले जातात ते खूप आत्मविश्वासपूर्ण असतात आणि त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #abhayagaste #s #name #astrologer #jyotish #nashik #astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #tarot #love #astrologer #virgo #scorpio #leo #libra #aries #spirituality
*राशीचे गुणधर्म* *कन्या* बुधाच्या आधिपत्याखाली येणाटी राशी असून याचे प्रतीक एका हातात धान्यांची ओंबी व दुसऱ्या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री आहे. या राशीत उत्कृष्ट बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, हजरजबाबीपणा, हास्यविनोद हे गुण असतात. अतिशय चिकित्सक स्वभाव असल्याने कोणतीही गोष्ट स्वतःच्या बुद्धीला पटल्याशिवाय मान्य करणार नाही. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #vastu #jyotishshatra #jyotish #astrology #abhayagaste #nashik #east #south #west #north Jyotish Astrology, Virgo And Libra, South West
*राशीचे गुणधर्म* *कन्या*
*राशीचे गुणधर्म* *कन्या* बुधाच्या आधिपत्याखाली येणाटी राशी असून याचे प्रतीक एका हातात धान्यांची ओंबी व दुसऱ्या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री आहे. या राशीत उत्कृष्ट बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, हजरजबाबीपणा, हास्यविनोद हे गुण असतात. अतिशय चिकित्सक स्वभाव असल्याने कोणतीही गोष्ट स्वतःच्या बुद्धीला पटल्याशिवाय मान्य करणार नाही. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #vastu #jyotishshatra #jyotish #astrology #abhayagaste #nashik #east #south #west #north
an advertisement with two people in front of a compass and the caption on it
Eshhanya Disha
#ईशान्य दिशा *✍🏻 वास्तू शास्त्रा नुसार ईशान्य दिशा ही अतिशय सकारात्मक ऊर्जा व स्पंदने निर्माण करणारी दिशा आहे.* *ह्या दिशेला ईश म्हणजे ईश्वराचा प्रभाव असल्याने ही दिशा पूजा देवघर आणि धार्मिक गोष्टी साठी सर्वोत्तम दिशा आहे.* Contact - +91 94233 11166,0253-2502272 #northeast #directions #india #northeastindia #eshhanyadisha #disha #northeastdirection #abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #daityaprust #panchavati #land #positivesigns
✍🏻 #ईशान्य_दिशेला वास्तू पुरुषाचे मस्तक असल्याने ह्या दिशेला मुलामुलीचा अभ्यासा चा कक्ष #study_room असल्याने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत वृद्धि होते. त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत असतो. ✍🏻 #ईशान्य_दिशेला देवघर हे सर्वोत्तम स्पंदने व ऊर्जा वास्तू ला प्रदान करता. ✍🏻 #ईशान्य_दिशा ही नेहमीच स्वच्छ व साफ ठेवावी. ✍🏻 #ईशान्य_दिशेला हलके व छोटे आकर्षक फुलझाडे लावावी. खास करून तुळशीचे रोप ह्या दिशेला लावणे विशेष लाभदायक असते. Study Room, Energy
Ishanya Direction
✍🏻 #ईशान्य_दिशेला वास्तू पुरुषाचे मस्तक असल्याने ह्या दिशेला मुलामुलीचा अभ्यासा चा कक्ष #study_room असल्याने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत वृद्धि होते. त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत असतो. ✍🏻 #ईशान्य_दिशेला देवघर हे सर्वोत्तम स्पंदने व ऊर्जा वास्तू ला प्रदान करता. ✍🏻 #ईशान्य_दिशा ही नेहमीच स्वच्छ व साफ ठेवावी. ✍🏻 #ईशान्य_दिशेला हलके व छोटे आकर्षक फुलझाडे लावावी. खास करून तुळशीचे रोप ह्या दिशेला लावणे विशेष लाभदायक असते.
*ज्याचे नाव " O " अक्षराने सुरू होते* ज्या लोकांचे नाव " O " अक्षराने सुरू होते ते सहा खूप लाजाळू व छुपे रुस्तम असतात. कारण ते अनेकदा अशा गोष्टी करतात ज्यांची कोणाला यापेक्षा नसते ते खूप उत्साही आणि आकर्षक लोक असतात. प्रेमाच्या भावना आणि नातेसंबंध या लोकांसाठी खूप अर्थपूर्ण असतात. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #abhayagaste #astrologer #jyotish #nashik #astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #tarot #love #astrologer #virgo #scorpio #leo #libra #aries #spirituality Aries Spirituality
ज्याचे नाव " O " अक्षराने सुरू होते
*ज्याचे नाव " O " अक्षराने सुरू होते* ज्या लोकांचे नाव " O " अक्षराने सुरू होते ते सहा खूप लाजाळू व छुपे रुस्तम असतात. कारण ते अनेकदा अशा गोष्टी करतात ज्यांची कोणाला यापेक्षा नसते ते खूप उत्साही आणि आकर्षक लोक असतात. प्रेमाच्या भावना आणि नातेसंबंध या लोकांसाठी खूप अर्थपूर्ण असतात. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #abhayagaste #astrologer #jyotish #nashik #astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #tarot #love #astrologer #virgo #scorpio #leo #libra #aries #spirituality
an advertisement for reliance bank in india with the caption's name on it
*R अक्षर आणि ज्यांचे नाव सुरू होते*
ज्यांचे नाव ' R'अक्षराने सुरू होते खूप शांत प्रिय व्यक्तिमत्त्वाचे असतात ते नेहमी वादविवाद अ पासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्तींना लिखाण क्षेत्रात अधिक रुची असते व याच क्षेत्रातील व्यक्तींचा सहवासात राहणे पसंत करतात. Contact - +91 94233 11166,0253-2502272 #abhayagaste #R #name #astrologer #jyotish #nashik #astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #tarot #love #astrologer #virgo #scorpio #leo #libra #aries #spirituality #cancer #astrologyposts #astro #pisces
an old book with some writing on it and numbers in the middle, all written in different languages
Monidipa Bose - Dey (মণিদীপা) on Twitter