Shri Ganaraya Amaravati

नमस्कार मित्रानो. सर्वात आधी मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा.... आपल्या मंडळाचा गणपती सर्वांनी पाहावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. याच इच्छेला पूर्ण करण्यासाठी आंम्ही प्रयत्नशील आहोत. 'गणेशोत्सव 2015' चा सोहळा ' ganaraya.in ' ची टीम ऑनलाईन सादर करण्यासाठी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2567437 सहकार्याबद्दल ganaraya.in मंडळ आपल आभारी राहील.. पाठवताय ना मग माहिती आपल्या मंडळाची...... बोला "गणपती बाप्पा मोरया....... मंगलमुर्ती मोरया..." http://www.ganaraya.in/
32 Pins1 Followers
Pinterest • The world’s catalogue of ideas
Search